testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

GoAir धमाकेदार ऑफर, आता 1299 मध्ये हवाई प्रवास

बजेट एअरलाईन गोएअरने मान्सून सेल अंतर्गत धमाकेदार ऑफर देत 1299 रुपये सुरुवाती भाड्यात हवाई सेवेची घोषणा केली आहे. तीन दिवसीय या ऑफर अंतर्गत आपण 6 जून पर्यंत आपलं तिकिट बुक करवून 24 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत प्रवास करु शकतात.
ऑफरमध्ये कर आणि शुल्कासह 1299 रुपयात उडण्याची संधी मिळणार आहे. फ्लाईट तिकिटाची बुकिंग नॉन रिफंडेबल असेल. तसेच यात सामील टॅक्स आणि फीस रिफंडेबल असेल.

तसेच रूट, फ्लाईट आणि टाइमिंग प्रमाणे भाड्यात बदल होऊ शकतं. तिकिट बुकिंग आधी या आधी मिळवा या आधारावर असणार आणि ऑफर प्राइस केवळ एकतर्फी भाड्यावर लागू असेल.

उल्लेखनीय आहे की गोएअर हल्ली 23 डेस्टिनेशंस साठी आठवड्यातून 1544 हून अधिक फ्लाईट्स ऑपरेट करतं.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

युतीत शिवसेनेचं स्थान मजबूत करण्यासाठी जनआशीर्वाद?

national news
"निवडणुकीमध्ये मत मागण्यासाठी नाही तर तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे. माझ्यासाठी ...

मुंबईत MTNL च्या इमारतीला आग, 100 जण अडकल्याची शक्यता

national news
मुंबई - वांद्रे येथील एस व्ही रोडवरील एमटीएनएल इमारतीला आग लागल्यामुळे गोंधळ उडाला आहे. ...

हिमा दासः देशासाठी गोल्ड पटकावत आसामच्या पुराकडे लक्ष ...

national news
"ती वेडी होती एकदम. जवळून एखादी कार जरी गेली ना तर त्या चालत्या गाडीशी स्पर्धा असायची या ...

नारायण राणे यांनी निवडणुकीत पराभवाची हॅटट्रिक चुकवायची असेल ...

national news
शिवसेना नेते, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि ...

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक ...

national news
आगामी विधानसभा निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार ...