jio phone-२ च्या फ्लॅश सेला सुरूवात

Last Modified शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (08:52 IST)
१० जानेवारीपासून jio
phone-२ या स्मार्ट फिचर फोनची फ्लॅश सेलच्या माध्यामातून विक्री सुरु होणार आहे. हादुपारी १२ पासून सुरु झाला आहे. हा स्मार्ट फिचर फोन ग्राहकांना jio.com या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करता येईल. या
jio phone-२
स्मार्ट फिचर फोनची किंमत २ हजार ९९९ इतकी आहे.

या jio phone- २ ची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मोबाईलचे डिझाइन तसेच याचा की-बोर्ड हा क्वेर्टी आहे.
या मोबाईलचा रॅम ५१२ mb आहे. तर इंटरनल स्टोअरेज ४ जीबी इतके आहे. ही क्षमता मेमरी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढवता येईल. हा स्मार्ट फिचर फोन २
kai os या प्रणालीनुसार काम करणार आहे. या मोबाईलची बॅटरी पॉवर २ हजार mh इतकी आहे.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा : ...

उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा : फडणवीस
करोनामुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते आणि माजी ...

EMI टाळण्यासाठी फोन कॉल किंवा मेसेज आल्यास सावध राहा, ओटीपी ...

EMI टाळण्यासाठी फोन कॉल किंवा मेसेज आल्यास सावध राहा, ओटीपी शेअर करू नका
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे लॉकडाऊनची परिस्थितीला बघून रिझर्व्ह बँकेने बँकेच्या ...

लॉकडाउन उठेल असे कुणी गृहीत धरू नये : टोपे

लॉकडाउन उठेल असे कुणी गृहीत धरू नये  : टोपे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावरोखणसाठी राज्यात लागू केलेला लॉकडाउन 15 तारखेनंतर 100 टक्के ...

दोन वर्षांपूर्वी यामुळे विराट झाला शाकाहारी

दोन वर्षांपूर्वी यामुळे विराट झाला शाकाहारी
भारताचा कर्णधार विराट कोहली हा दोन वर्षांपासून शाकाहारी आहे, असे तुम्हाला सांगितले तर ...

WhatsApp ने घेतला मोठा निर्णय, मेसेज फॉरवर्ड करण्याला नवीन ...

WhatsApp ने घेतला मोठा निर्णय, मेसेज फॉरवर्ड करण्याला नवीन मर्यादा
करोना व्हायरसबाबत अफवा पसरू नये यासाठी लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ने मोठा ...