वाहने खरेदी करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना सूट सह अनेक ऑफर

Last Modified गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (11:04 IST)
महिंद्रा अँड महिंद्रा या वाहन कंपनीने विविध प्रकारचे फायदे दिले आहेत ज्यात 11,500 रुपयांपर्यंतची अतिरिक्त रोख सूट, कमी व्याज दर, सरकारी कर्मचार्‍यांकडून वाहन खरेदीवर सहज मासिक हप्त्यांचा समावेश आहे. गुरुवारी कंपनीच्यावतीने प्रसिद्धीपत्रकात कंपनीने आपल्या ‘गव्हर्नमेंट 2.0’ कार्यक्रमाची माहिती दिली. याअंतर्गत सर्व सरकारी कर्मचार्‍यांना 11,500 कोटी रुपयांपर्यंतची रोख सूट मिळू शकेल. त्याशिवाय शून्य प्रक्रिया शुल्क व 7.25 टक्के व्याजदरापासून सुरू होणारी कर्जे दिली जातील.
याशिवाय त्यांना इतर उत्सव विक्रीचा लाभही मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आठ वर्षांच्या हप्ते भरपाई, किमान मासिक हप्ता प्रती लाखापर्यंत हप्त्या इत्यादींचा लाभही मिळेल. महिंद्रा अँड महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ऑटोमोटिव्ह डिव्हिजन) विजय नाकरा
म्हणाले की, यावर्षी नवरात्रात एसयूव्ही प्रकारातील आमच्या बुकिंगमध्ये 41 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूणच (पिक-अप आणि छोट्या व्यावसायिक वाहनांसह) मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा आमची विक्री सुमारे 20 टक्के जास्त आहे. होंडा कार्स इंडियाने सांगितले की, नवरात्रीत किरकोळ विक्रीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

राज्यातील तापमानात मोठी वाढ, अजून किमान दोन दिवस हीच ...

राज्यातील तापमानात मोठी वाढ, अजून किमान दोन दिवस हीच परिस्थिती कायम
उत्तरेकडून येणारे वाऱ्यांपेक्षा सध्या दक्षिणेकडून उष्ण वारे उत्तरेकडे वाहत असल्याने ...

राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात

राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात
मुंबईसह राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. 'कोविन' अॅपमधील बिघाडामुळे ...

AUSvIND: शुभमन गिलने गावसकरचा -50 वर्ष जुना विक्रम मोडला

AUSvIND: शुभमन गिलने गावसकरचा -50 वर्ष जुना विक्रम मोडला
टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलने आतापर्यंत आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. ...

इलोन मस्कला मागे टाकत जेफ बेजोस बनले पुन्हा श्रीमंत नंबर- ...

इलोन मस्कला मागे टाकत जेफ बेजोस बनले पुन्हा श्रीमंत नंबर- 1, तसेच मुकेश अंबानी अव्वल -10मध्ये कायम आहे
अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत झाले आहेत. ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ
२०२१ मध्ये होणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास पुन्हा राज्य मंडळातर्फे मुदतवाढ ...