शंकर महादेवन यांनी वासुदेवांच्या गाण्याचं केल कौतुक

Last Modified गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (11:52 IST)
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्या बिल्डिंगखाली आलेल्या वासुदेवाचा व्हिडिओ आहे. शंकर महादेवन यांनी या वासुदेवांच्या गाण्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
... म्हणतं हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. ही व्यक्ती अनवाणी पायाने संगितातील आनंद सगळीकडे पसरवत आहे. बिल्डींगखाली यांचा आवाज ऐकला... म्हटलं यांची कला तुमच्यापर्यंत पोहोचवावी... अशी पोस्ट शंकर महादेवन यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

काय म्हणता, 'हा' विडीओ तब्बल एक अब्ज वेळा बघितला गेला

काय म्हणता, 'हा' विडीओ तब्बल एक अब्ज वेळा बघितला गेला
टी सीरिज हे युट्यूबवरील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चॅनेलपैकी एक आहे. ९ मे २०११ साली या ...

व्हिडिओ : टायगर श्रॉफला याएका गोष्टीची भीती वाटते, तो ...

व्हिडिओ : टायगर श्रॉफला याएका गोष्टीची भीती वाटते, तो म्हणाला –  असे करताना माझे डोळे बंद होतात
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रेड झोनमधून येणाऱ्या व्यक्तींना १४ दिवसांसाठी ...

शाहरुख खान व त्याच्या टीमने अम्फान पीडितांसाठी ट्विटरवर मदत ...

शाहरुख खान व त्याच्या टीमने अम्फान पीडितांसाठी ट्विटरवर मदत पॅकेज जाहीर केले
या कठीण क्षणी पश्चिम बंगालचा ब्रँड अँम्बेसेडर शाहरुख खान यांचा संघ कोलकाता नाइट रायडर्सने ...

‘होणार सून मी या घरची’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

‘होणार सून मी या घरची’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे मालिकांचं चित्रीकरण थांबलं असून प्रेक्षक नवीन मालिकांचे भाग पाहू शकत नाहीत. ...

आशा भोसले यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल

आशा भोसले यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल
प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी यूट्यूबवर एंट्री घेतली आहे. त्यांच्या नातीने त्यांना ...