नवीन वर्षांसाठी काही फॅशन टिप्स

new year dresses
Last Modified सोमवार, 30 डिसेंबर 2019 (14:47 IST)
नवीन वर्ष 2020 आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. त्या साठी आपले नवीन वर्षांसाठीं नियोजन केल्या जातील. फॅशन ला समजणारे लोकं पार्टी साठीं आगोदरच ड्रेस तयार करतात . त्या साठीं आम्ही आपणास काही फॅशन टिप्स देत आहोत. ज्यामुळे आपण स्टायलिश दिसू शकता. आपण ह्या आधी वर्ष 2019 मध्ये हे ड्रेसेस वापरले नसतील तर ह्या वर्षी नक्की वापरून बघा.
नवीन वर्षाच्या फॅशन टिप्स: 2019 चा हा लोकप्रिय फॅशन ट्रेंड नक्कीच करून पहा

टाइअप टाउजर्स :
ह्या वर्षी टाइअप टाउजर्स चा ट्रेंडच होता. हा ऑफिस लुक असल्याने सहज वापरता येऊ शकते. रंगी बिरेंगी टाइअप टाउजर्स सह आपण स्टायलिश दिसू शकता.

प्लीटेड स्कर्ट :
प्लीटेड स्कर्ट परिधानां साठीं
खूपच आरामदायक आहे. आणि आपल्याला एक अभिजात लुक देते. आपण शर्टसह प्लीटेड स्कर्ट देखील घालू शकता. सहली ला जातांना आपण टीशर्ट सह प्लीटेड स्कर्ट देखील परिधान करू शकता.
स्ट्रिप ड्रेस :
पूर्वीकाळी
स्ट्रिप ड्रेस ऑफिस लूकसाठी सर्वोत्कृष्ट मानला जात होता, पण सरत्या काळात स्ट्रिप ड्रेस
डेनिम शॉर्टसह वापरण्यात आला. ह्या वर्षी हा फॅशन ट्रेंड लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाला.

सीक्विन साड़ी :
इथे आपण कापड्यांच्या संदर्भात बोलत आहो आणि सिक्किन साडी बाबत चर्चा नाही हे कशे शक्य आहे. आपण पार्टी मध्ये ह्या साडीचा वापर करू शकता. ही साडी दिसायला खूपच आकर्षक आणि सुंदर असते.
रफल लुक :
ह्या वर्षी
रफल लुक चे वर्चस्व होते. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर रफल साडी, रफल टॉप, रफल ब्लाऊज, गाजवले
येत्या वर्षातही आपण हे वापरू शकता.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

चमचमीत आणि चविष्ट शाही पनीर

चमचमीत आणि चविष्ट शाही पनीर
शाही पनीर बनविण्यासाठी सर्वप्रथम पनीरचे लांब चौरस तुकडे करून तुपात तळून पाण्यात टाकून ...

आपणास ही 5 लक्षणे आढळल्यास सूर्यदेवाच्या शरणी जावे

आपणास ही 5 लक्षणे आढळल्यास सूर्यदेवाच्या शरणी जावे
आज आम्ही आपणास सांगणार आहोत अश्या 5 लक्षणांबद्दल जे शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेला ...

स्मार्टफोनचा अती वापर केल्यानं धोकादायक आजार होऊ शकतात

स्मार्टफोनचा अती वापर केल्यानं धोकादायक आजार होऊ शकतात
स्मार्ट फोनच्या जगात मागील 10 वर्षात मोठा बदल झाला आहे. आज प्रत्येक जण स्मार्टफोन वापरत ...

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी फेशियल योगासन

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी फेशियल योगासन
शरीराच्या प्रत्येक भागावर लठ्ठपणा वाईटच दिसतो. मग तो चेहर्‍यावरच का नसे. बऱ्याच वेळा काही ...

वाघाबद्दल 10 आश्चर्यकारक तथ्य

वाघाबद्दल 10 आश्चर्यकारक तथ्य
आपल्या पृथ्वीवर अनेक प्राणी आणि वनस्पती आहेत ज्यांची माहिती मुलांना पाहिजे. प्राण्यांचे ...