हात हालवत असलेली लकी कॅट कश्या प्रकारे करते मदत...

lucky cat
शास्त्राप्रमाणे घरात लकी कॅट घर ठेवल्याने सुख-शांती, समृद्धी येते. कॅटचा हालत असलेला हात म्हणजे धनात वृद्धी आणि संकटापासून रक्षा.

मुलांच्या अभ्यासत मदत करते.

ही लकी कॅट मानकी निको आहे. ही मनी कॅट नावाने देखील प्रसिद्ध आहे. जपानमध्ये यामागील एक कथा आहे. या कथेप्रमाणे एकदा धन देवता कुठेतरी जात असताना अचानक पाऊस पडू लागला. पावसापासून वाचण्यासाठी देव एका झाडाखाली जाऊन उभे राहिले. तेवढ्यात त्यांना दिसले की कोपर्‍यात बसलेली कॅट त्यांना हात दाखवत बोलवत आहे. देव तिथे पोहचले आणि मागे वळून बघितले कर वीज पडल्यामुळे झाड तुटून गेले होते. परंतू कॅटमुळे देव सुरक्षित वाचले. प्रसन्न होऊन त्यांनी मांजराच्या मालकाला धनवान केले. काही काळानंतर मांजराचा मृत्यू झाला. मालकाने मांजर दफन करुन प्रतीक स्वरुप मानकी निको नावाची हात हालवणारी मूर्ती तयार केली. तेव्हा पासून संकटांपासून बचावासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी लकी कॅट घरात ठेवू लागले.
लकी कॅट अनेक रंगात उपलब्ध असते. रंगानुसार याचे फळ देखील भिन्न आहेत.

घरात सुख- समृद्धीसाठी सोनेरी कॅट मुख्य हॉलमध्ये.
व्यवसायात आर्थिक प्रगतीसाठी ऑफिस किंवा दुकानात पिवळ्या किंवा पांढर्‍या रंगाची कॅट.
कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून निळ्या रंगाची कॅट.
आरोग्य सुधारण्यासाठी हिरव्या रंगाची कॅट.
प्रेमात यश मिळावे यासाठी लाल रंगाची कॅट.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्रावण महिना 2020 : शिव खुद्द पाणी असल्यामुळे श्रावणात पाणी ...

श्रावण महिना 2020 : शिव खुद्द पाणी असल्यामुळे श्रावणात पाणी वाया घालवू नये वाचवावं....
पौराणिक कथेनुसार श्रावणात समुद्र मंथन झाले असे. मंथनच्या वेळी समुद्रातून विष निघालं. ...

रक्षाबंधन 2020 : या वेळी राखी कधी बांधली जाईल, सर्वोत्तम ...

रक्षाबंधन 2020 : या वेळी राखी कधी बांधली जाईल, सर्वोत्तम मुहूर्त जाणून घ्या
रक्षाबंधनाचा उत्सव 3 ऑगस्ट 2020 रोजी श्रावणच्या समाप्तीसह पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला ...

गुरु:साक्षात परब्रह्म

गुरु:साक्षात परब्रह्म
आपल्याला जीवनाच्या वाटेवर अनेक गुरु भेटतात. ते कोणत्याही रूपाने येवून आपली वाट सुकर ...

गुरु पौर्णिमा 2020 : जाणून घ्या या 13 महान गुरूंचे गुरु कोण ...

गुरु पौर्णिमा 2020 : जाणून घ्या या 13 महान गुरूंचे गुरु कोण होते
भारतात वैदिक काळापूर्वी पासूनच गुरु-शिष्य परंपरेची पद्धत चालत आली आहे. शास्त्रानुसार ...

Guru Purnima 2020 Wishes in Marathi गुरूपौर्णिमेच्या मराठी ...

Guru Purnima 2020 Wishes in Marathi गुरूपौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा
ज्यांनी मला घडवलं या जगात लढायला,जगायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी ...

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील ज्युनियर कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण कुटुंबाची शुद्ध हरपली
उत्तर प्रदेश येथील एका कुटुंबाने मेथी समजून चक्क गांज्याची भाजी शिजवून खाल्ल्याचा विचित्र ...

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून ...

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स फीचर युजर्ससाठी रोलआउट

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स  फीचर  युजर्ससाठी रोलआउट
फेसबुकची मालकी असलेल्या WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स या हे फीचर कंपनीने युजर्ससाठी ...

फेसबुकचे नवे मजेशीर फीचर 'Avatars’

फेसबुकचे नवे  मजेशीर फीचर  'Avatars’
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने युजर्ससाठी एक मजेशीर फीचर आणलं आहे. याद्वारे युजर्स ...