गुरूवार, 19 जून 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (12:01 IST)
संबंधित माहिती
भन्नाट मराठी जोक :बायकांची आगळी वेगळी प्रार्थना
नवरा बायको भन्नाट मराठी जोक : मीच मूर्ख आहे
भन्नाट पुणेरी जोक : टायटेनिक काही जळाली नव्हती
मुलगा मुलगी मराठी जोक : आठवण आली की काय करतो ?
भन्नाट मराठी जोक: मी नाही समजू का ?
भन्नाट मराठी जोक : डॉक्टर आणि गण्या
गण्या -डॉक्टर साहेब 2 वर्षांपूर्वी मला ताप आला होता.
डॉक्टर -मग आता काय ?
गण्या - आपण मला तेव्हा अंघोळ करायला नाही सांगितले होते,
आज इथून निघताना विचार केला ,की
आपल्याला विचारावं की, आता तरी अंघोळ करू का?
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
तेलंगणा सरकार कडून अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
Entertainment News :14 जून रोजी हैदराबाद येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात अनेक दक्षिण भारतीय कलाकारांना गद्दर चित्रपट पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी विविध श्रेणींमध्ये गद्दर तेलंगणा चित्रपट पुरस्कार 2024 प्रदान केले. अल्लू अर्जुनला 'पुष्पा-2' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही देण्यात आला आहे.
'बालिका वधू' फेम अविका गोरने बॉयफ्रेंड मिलिंद चांदवानी सोबत केला साखरपुडा'
'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गोरने तिचा बॉयफ्रेंड मिलिंद चांदवानीसोबत साखरपुडा उरकला आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अविका गोरने अखेर तिचा दीर्घकालीन प्रियकर मिलिंद चांदवानीसोबत साख्ररपूडा केला आहे. 'बालिका वधू' आणि 'ससुराल सिमर का' सारख्या हिट शोमधून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अविकाने सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर केले आहे, जे वेगाने व्हायरल होत आहे.
अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल ५' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, तिसरा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला
Bollywood News : ६ जून रोजी प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा 'हाऊसफुल ५' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे आणि अवघ्या पाच दिवसांत या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहे. तसेच, या चित्रपटाने तिसऱ्या सर्वात मोठ्या हिट चित्रपटाचा किताबही जिंकला आहे.
अमिताभ नंतर त्यांच्या मालमत्तेचा खरा मालक कोण असेल, अभिनेत्याने स्वतः खुलासा केला
अमिताभ बच्चन यांचा 'हाऊसफुल 5' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. त्यामुळे अभिषेक बच्चन सध्या चर्चेत आहे.
बॉलिवूडची फॅशन आयकॉन मानल्या जाणाऱ्या सोनम कपूरचा प्रवास अनेकांसाठी आहे प्रेरणादायी
Bollywood News : बॉलिवूडची फॅशन आयकॉन मानल्या जाणाऱ्या अभिनेत्री सोनम कपूरचा जन्म ९ जून १९८५ रोजी मुंबईत झाला. सोनम कपूर आज तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनम कपूरने तिच्या आयुष्यात केलेला प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आज जरी ती स्टाईल आणि आत्मविश्वासाचे उदाहरण बनली आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Mithi River Scam अभिनेता डिनो मोरियाची पुन्हा चौकशी होणार, ईडीने समन्स पाठवले
अभिनेता डिनो मोरियाला अंमलबजावणी संचालनालयाने दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे.मिठी नदी स्वच्छता घोटाळ्यात बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याला पुन्हा समन्स पाठवले आहे आणि बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
आमिर खानचा चित्रपट सितारे जमीन पर कोणत्याही कटशिवाय सेन्सॉर बोर्डाने पास केला, या दिवशी रिलीज होणार
आमिर खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सितारे जमीन पर' त्याच्या प्रदर्शनाच्या काही दिवस आधी एका अनपेक्षित अडचणीला तोंड देत होता. एका दृढनिश्चयी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विशेष दिव्यांग मुलांची उत्थानक कहाणी दाखवणाऱ्या या चित्रपटाला अद्याप सीबीएफसीकडून मंजुरी मिळाली नव्हती
London of India या शहराला "भारताचे लंडन" म्हटले जाते
India Tourism : भारताचे कोणते शहर लंडन म्हणून ओळखले जाते हे फार कमी लोकांना माहिती आहे. चला जाणून घेऊया हे कोणते शहर आहे. कोलकाता शहराला भारताचे लंडन म्हटले जाते. खरं तर, हे संपूर्ण शहर बराच काळ ब्रिटिश साम्राज्याची राजधानी होते जिथे बऱ्याच गोष्टी लंडनसारख्या वाटतील. कोलकाता ही ब्रिटिश भारतीय राजधानी असल्याने, कोलकात्यातील बहुतेक वारसा इमारती आणि चर्च ब्रिटिशांनी बांधल्या आहे किंवा डिझाइन केल्या आहे, जे लंडनसारखेच आहे. खरं तर तुम्हाला प्रत्येक रस्त्यावर ब्रिटिश आणि स्कॉटिश वास्तुकलेची इमारत सापडेल जी तुम्हाला लंडनसारखा अनुभव देईल.
अभिनेता कमल हासन यांच्या 'ठग लाईफ' चित्रपटाबाबत सर्वोच्च न्यायालयाने कडक टीका केली
'ठग लाईफ' चित्रपटाच्या प्रदर्शनावरील बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे मोठे विधान आले आहे. कायद्याचे राज्य राखणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे असे न्यायालयाने म्हटले आहे.
The Raja Saab Teaser: द राजा साब प्रभासच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
साऊथ सुपरस्टार प्रभासच्या 'द राजा साब' या चित्रपटाच्या टीझरची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहिली जात होती. आता निर्मात्यांनी चाहत्यांची प्रतीक्षा संपवून त्याचा अधिकृत टीझर रिलीज केला आहे