‘गोदावरी गौरव’ या पुरस्कारांची घोषणा

kusumgraj
Last Modified शनिवार, 20 जानेवारी 2018 (16:00 IST)
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने दर एक वर्षाआड देण्यात येणा-या ‘गोदावरी गौरव’ या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी केली आहे. यावर्षी, गायक पंडित सत्यशील देशपांडे, समाजसेवक डॉ. रविंद्र आणि स्मिता कोल्हे, अभिनेता व दिग्दर्शक अमोल पालेकर, माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख, चित्रकार सुभाष अवचट आणि नुकत्याच झालेल्या कमला मिल दुर्घटनेत अडकलेल्यांना जीवदान देणारे सुदर्शन शिंदे व महेश साबळे यांना त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल कृतज्ञतेचा नमस्कार केला जाणार आहे.

येत्या १० मार्चला कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी मविप्रच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
१९९२ पासून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने विविध सहा प्रकारांमध्ये उल्लेखनिय कामगिरी बजावणा-या मान्यवरांना ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित केले जात आहे. यंदाचे पुरस्काराचे चौदावे वर्ष आहे. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

निसर्गोपचार आणि त्याचे फायदे....

निसर्गोपचार आणि त्याचे फायदे....
निसर्गोपचार म्हणजे शरीराला कोणत्या प्रकाराची हानी न होऊ देता औषधोपचार करणे. आजच्या काळात ...

अॅमेझॉन कंपनीत नोकरीची संधी

अॅमेझॉन कंपनीत नोकरीची संधी
Amazon कंपनीने तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यामध्अये र्धवेळ किंवा पूर्णवेळ ...

महिलानी आर्थिक आव्हानांना कशा प्रकारे सामोरे गेले पाहिजे

महिलानी आर्थिक आव्हानांना कशा प्रकारे सामोरे गेले पाहिजे
आयुर्विमा, आरोग्य किंवा मेडिक्लेम पॉलिसी, उत्पन्न संरक्षण योजना इत्यादींवर खर्च केलेल्या ...

शिवाजींची सहनशीलता

शिवाजींची सहनशीलता
एकदा छत्रपती शिवाजी अरण्यात शिकार करण्यासाठी चालले असत. थोडं पुढे वाढल्यास त्यांचा जवळ एक ...

अनेक गुणांचा खजिना आहे हे इवलेसे बोर.......

अनेक गुणांचा खजिना आहे हे इवलेसे बोर.......
बोर हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. चवीला आंबट, गोड, तुरट असणारे हे फळ ...