हा हिपेटाइटिस बी तर नाही ना....?
|
हिपेटाइटिस मूत्रपिंडात हा असा आजार आहे, की जो बर्याच कारणांमुळे होऊ शकतो. यात सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सातत्याने मद्यप्राशन करणे आणि वायरसचे संक्रमण. ह्या आजारासाठी ५ प्रकारचे वायरस जबाबदार आहेत. त्यांना ए,बी,सी,डी आणि ई या नावाने ओळखले जाते.
यांच्यात ए श्रेणीच्या वायरसचा हल्ला लहान मुलांवर जास्त होतो.पण तो लवकरच बरा सुद्घा होतो. हे संक्रमण वैयक्तिक अस्वच्छेतेने होतो. बी, सी आणि डी हे खतरनाक वायरस आहेत. या तिन्ही प्रकारच्या वायरसमुळे मूत्रपिंड क्षतीग्रस्त होण्याची दाट शक्यता असते. यामुळे मूत्रपिंडाचा कॅंसर किंवा या सारखे अनेक रोग होऊ शकतात.
हे संक्रमण कसे होते..?
'हिपेटाइटिस बी' चे संक्रमण रक्त आणि शरीरातील अन्य तरल पदार्थांमुळे पसरतो.आशियाई देशात हिपेटाइटिस बी च्या संक्रमित मात्यांद्वारा गर्भातून त्यांच्या अपत्याला हा रोग होण्याची भिती अधिक असते. मुलांमध्ये हा रोग इंजेक्शनच्या संक्रमित सुई किंवा वेग वेगळ्या उपकरणांमुळे होतो. जर हा वायरस रक्तात मिसळला तर, हा मूत्रपिंडात प्रवेश करतो आणि तेथे आपल्या सारखे दुसरे वायरस उत्पन्न करतो. मुलांपेक्षा मोठ्यांमध्ये हिपेटाइटिस - बी चे लक्षणे जास्त दिसून येतात.
