मुख्य पृष्ठ > विविध > आरोग्य > लेख
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
गुणकारी लिंबू  Search similar articles

limbu
ND
लिंबू आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आणि लाभदायक आहे. लिंबाची चव आंबट-गोड, कडवट असते. लिंबू पावसाळ्यात सर्वांत जास्त प्रमाणात विकण्यास येतात. पण हे प्रत्येक ऋतूत दिसतात. लिंबात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फॉस्फरस, क्लोरीन इत्यादी घटकांबरोबर प्रोटीन, व्हिटॅमिन बी आणि सी असते.


लिंबाचे फायदे

पहाटे लिंबू पाणी प्यायल्याने पोट साफ होते.
लिंबू रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो.
लिंबूपाण्याच्या सेवनाने उलट्या थांबण्यास मदत होते.
लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात स्फूर्ती येते.
लिंबाच्या रसाचे सेवन दोन वेळा केले तर शरीराची चरबी कमी होते. याचे नियमित सेवन केल्याने लट्ठपणा नक्कीच कमी होतो.
लिंबाचे सेवनाने रक्तशुद्धीकरणात मदत होते.
मुरूम किंवा एक्जिमा सारख्या त्वचा रोगांमध्ये लिंबाचा रस लावल्याने फायदा होतो.
लिंबाच्या पाण्याचे नियमितपणे गुळणी केल्याने तोंडाचे व दातांचे विकार दूर होतात.
लिंबाचा रस ऑस्टियोआर्थराइटिसमध्ये फायदेशीर असतो.
दुधात लिंबाचा रस मिसळून चेहर्‍यावर लावल्याने चेहरा उजळतो.
आणखी
थकवा दूर करण्याचे आठ मार्ग
सिझोफ्रेनियाः गरज आहे आधाराची
पोटात असेल तेच ओठावर आणा!
उन्हाळ्यात फळं खा!
सहलीला जाताय? ही काळजी घ्या!
उन्हाळ्यातील आहार