डोळ्यांची निगा महत्त्वाची....
|
डोळे येण्याच्या आजाराला विविध नावे आहेत. ती पुढील प्रमाणे-
1. कॅटरल (सर्दी झाल्यावर होते)
2. पुरुलेंट (पिवळा स्राव येतो)
3. ग्रैन्यूलर (दानेदार )
4. डिफ्टोरिक
5. फ्लिकट्यिलर (छोटी-छोटी दाण्यांसोबत)
कैटरल कॉंजक्टिवाईटिस हा आजार जास्त धोकेदायक नसतो. त्यामुळे सावधगिरी हाच उपाय आहे. डोळ्यात काही गेले तर हा आजार उद्भवतो मात्र त्याला काढल्यानंतर हा आजार बरा होतो. तसेच डोळ्यात मध टाकून डोळे पाण्याने स्वच्छ धुतले तरी देखील हा आजार बरा होतो.
एकोनाईट यूफ्रेसिया, मर्क सौल, मर्क कॉर, एपिस रसटक्स आर्सेनिक आदी औषधी लक्षणानुसार दिवसातून 3 किंवा 4 वेळा जर घेतल्या तर लाभदायी होतात.
|
आजाराच्या लक्षणानुसार यूफ्रेशिया हे लोशन व यूफ्रेशिया महिनाभर दिवसातून तीन वेळा टाकल्याने अथवा लावल्याने आराम पडतो. पल्सेटिला, हियर सल्फर, बेलाडॅना, केल्केरिया कार्बनच्या कमी पावरच्या गोळ्या गुणकारी आहेत.
3. पुरुलेंट कॉंजक्टिवाईटिस याला इजिप्सयन अप्थैल्मिया या नावाने देखील ओळखले जाते. डोळ्यास काही इजा झाल्याने किंवा शरीरात विषयुक्त पदार्थ आल्याने हा आजार होतो. पुरुलेंट कॉंजक्टिवाईटिस हा आजार संसर्गजन्य आहे. दवाखाने, धर्मशाळा, शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानक, बसस्थानक व ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात नागरिक जमलेले असतात. अशा ठिकाणाहून या आजाराचा प्रसार त्वरित होतो. याचे पहिले लक्षण म्हणजे पहिले डोळ्यातून घाण बाहेर येते व काही दिवसांमध्ये त्याचे पसमध्ये रुपांतर होऊन स्राव हा वाढत जाणारा असतो.
मर्कुरियस वाईवस, मर्कुरियस रूब्रम किंवा मर्क कौरचे महिन्यात 3 वेळा घेतल्यावर विशेष लाभ होतो. तसेच हियर सल्क किंवा कैल्केरिया सल्फ देखील उत्तम औषध आहे.
4. फिलिक्ट न्यूलर आप्थैलमियामध्ये डोळ्यांच्यावर पुडकुड्या येतात. फिलिक्ट न्यूलर आप्थैलमिया हा एक प्रकारचा ट्यूबर्कूलर आजार आहे. लिंफैटिक गैण्डस जिवाणूपासून हा आजार होतो. बेलाडोना, मर्क कॉर, रसटक्स, ग्रेफाइटस, हियर सल्फर, एसिड नाईट्रिकम, कैल्केरिया कवी अशा विविध औषधी घेतल्यानंतर आराम पडतो.
