1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

निरोगी रहाण्यासाठी दहा फंडे......

चांगल्या स्वास्थाचे दहा फंडे......
ND
चांगले आरोग्य लाभावे यासाठी विविध उपाय देखील सांगितले जातात. शंभर टक्के निरोगी रहायेच असेल तर खाली दिलेले 10 फंडे पाळा. मग बघा. तुम्ही निरोगी रहाता की नाही.

झोप 10 टक्क्यानी वाढवा
बहुतांश लोक कमी झोप घेतात. त्यामुळे त्यांना शारीरिक तसेच मानसिक थकवा जाणवतो. स्वभाव चिडचिडा होणे, वजन वाढून मधुमेह सारख्या आजारांना सामोरे जाणे. हे प्रकार उद्भवतात.

जेवणातील 10 टक्के कॅलरिज घटवा
दररोज घेत असलेल्या आहारातील जास्त प्रमाणात असलेल्या कॅलरियुक्त आहार कमी केला पाहिजे. शरीरात कॅलरी कमी झाल्याने आपल्याला अधिक शक्ति प्राप्त होते.

व्यायाम 10 टक्क्याने वाढव
व्यायाम वाढविणे गरजेचे आहे. अनेकदा वाढीव चरबी ही आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याचा आरोग्याला नक्कीच फायदा होतो. यासाठी प्रशिक्षकांकडून योग्य ते मार्गदर्शन घ्यावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा