1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

आहार सर्वसमावेशक हवा

पाणी
ND
भरपूर पाणी, ताक, नारळपाणी, फळांचा रस, मोसमाप्रमाणे मिळणारी सगळी फळे, ताज्या भाज्या यांचा समावेश आहारात हवा. दूध, मासे, चिकन यामुळे योग्य प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. डाळी, कडधान्ये तर खायलाच हवीत. आपण किती खातो याबरोबरच आपण काय खातो, हेही तितकच महत्त्वाचे आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा