1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

मुलांबरोबर खेळा तणाव कमी करा

घरात असताना जास्तीत जास्त वेळ मुलांबरोबर घालवा. त्यांच्याबरोबर खेळा. यामुळे आपल्याला ऊर्जा मिळेल आणि मन प्रसन्न राहील. तसेही मुलांबरोबर राहिल्याने ताणतणाव दूर होतो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा