थोडे सामाजिक व्हा
प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणत्या न कोणत्या संस्थेशी सबंधित असतो. आपणही कोणत्या तरी संस्था किंवा सामाजिक संस्थेशी स्वतःला जोडून घ्या. त्यासाठी काही वेळ काढा. मग बघा आपला वेळ कसा जाईल. शिवाय ताणतणावापासूनही दूर रहाता येईल. वेगळी मित्रमंडळी भेटतील.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
