1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

मुलांना इतर मुलांबरोबर मिसळू द्या

मिसळू
काही वेळासाठी मुलांना आपल्या पासून लांब ठेवा, ज्यामुळे मूल शाळेत बावचळणार नाही. मुलांना दूसर्‍या इतर मुलांबरोबर देखील खेळू द्यावं, ज्यामुळे मुलं शाळेत इतर मुलां बरोबर मिळून मिसळून राहतील.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा