जैतून व सूरजमुखीचे तेल वापरावे
जैतूनचं तेल आणि सूरजमुखीच्या तेलाचा वापर करावा, हे आरोग्यासाठी लाभदायी असतं. खायचं तेल सूर्य प्रकाशा पासून लांब कपाटात ठेवावं. एकदा वापरलेलं तेल दुसर्यांदा वापरताना खाली तळाला बसलेला गाळ काढून मग ते तेल वापरण्यास घ्यावं.
