1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

टूथब्रश चांगला वापरावा

नेहमी चांगला टूथब्रश वापरावा, त्याला वेळोवेळी कीटाणुमुक्त करावं, अन्यथा हिरड्यांना हानी होऊ शकते, आणि दातांचे विविध आजार उद्भवू शकतात. ब्रशच्या व्यतिरिक्त बोटांनी देखील दातांचा व्यवस्थित मसाज करावा, लहानपणा पासून मुलांना सकाळी उठून पहिल्यांदा ब्रश करण्याची सवय लावा, बेड टी ची सवय लावू नका, ती आयुष्यभर कायम राहू शकेल.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा