लठ्ठपणावर उपयोगी सदाफुली
घरोघर आढळणारी पांढर्या फुलांची बाराही महिने फुलणारी सदाफुली किती औषधी गुणयुक्त आहे याची आपल्याला कल्पनाही नाही. सदाफुली आजच्या युगातील दोन भयंकर विकार- मधुमेह आणि लठ्ठपणा यावर आश्चर्यजनकरीत्या परिणामकारक असल्याचे आढळून आली आहे. रक्ताच्या कर्करोगातही ही फुले फार गुणकारी आहेत.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
