1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

स्मरण शक्तीत वाढ करण्यासाठी

बदामाचा नियमित वापर केल्यास डोळे आणि मेंदूला चांगला प्रभावी परिणाम मिळतो, ह्यामुळे स्मरण शक्तीत देखील वाढ होते. किडनीला स्वस्थ्य बनविण्यासाठी फळीदार भाज्या आणि काजू, सोयाबीन सारखे धान्य आणि सुका मेवा खावा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा