मुख्य पृष्ठ > विविध > आरोग्य > सल्ला
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पाळीचा त्रास टाळण्यासाठी

पाळीच्या आदल्या दिवशी जास्त त्रास असल्यास तणाव टाळावा, गरम पाण्याने आंघोळ करावी, अधिक फायबर असलेला आहार घ्यावा, दिवसातून तीन-चार वेळा थोडं थोडं जेवावं, मीठ कमी खावं, चहा, कॉफी, चॉकलेट, कोला यांचा अतिरेक टाळावा, बी सिक्स व्हिटामिनच्या गोळ्या घ्याव्यात. इव्हनिंग प्रिमरोझ ऑइलच्या कॅप्सूल घेतल्यानेही फायदा होतो.
आणखी
स्मरण शक्तीत वाढ करण्यासाठी
नेत्र रोगात पिस्ता उपयोगी असतो
अक्रोडने पॉझीटिव प्रभाव दिसतात
वृद्धांचा आहार
मधुमेहासाठी पथ्याचे पदार्थ
सावधान, साधे खरचटणे जीवघेणे ठरू शकते!