मुख्य पृष्ठ > विविध > आरोग्य > सल्ला
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
जर मुलं अंगठा चोखत असतील तर....

जर मुलं अंगठा चोखत असतील तर झटक्याने त्यांच्या तोडातून अंगठा काढू नका, ह्यामुळे मुलं हट्टी होऊ शकतात. मुलांची अंगठा चोखण्यची सवय सोडविण्यासाठी त्यांच्या हाताला कडूलिंबाचं तेल किंवा मिर्ची लावू नये, ह्याने मुलाला नुकसान होऊ शकतं, असे केल्यास मुलांमध्ये अपराध भाव निर्मित होतो आणि त्याचा मानसिक विकास अवरूद्ध होतो.
आणखी
मुलांची स्थूलता व्यायामाने कमी करा
आई वडील मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी...
आरोग्यासाठी जैतूनचं तेल वापरावे
आहार संयमित घ्यावा
भाज्या आरोग्यासाठी उत्तम असतात
दातांच्या तक्रारी