1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

तणावात योगासने व प्राणायाम उत्तम

मानसिक तणावाला तात्पुरता फायदा पोटात घेणार्‍या औषधांनी मिळतो, पण त्याचे दुष्परिणामही संभवतात. त्यापेक्षा योगासने आणि प्राणायाम उत्तम उपाय. या प्रकाराने गुण येण्यास कमीत कमी ३ महिने वाट पहावी लागेल. तेवढा संयम आणि नियमितपणा हवा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा