1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

संत्री, मोसंबी, लिंबूचे सेवन केले पाहिजे

'क' जीवन सत्त्वाच्या अभावामुळे चेहरा पीवळटसर होणे, निस्तेज होणे, हिरड्या सुजणे, स्वभावात चिडचिडेपणा येणे, सर्दी, फ्ल्यू इत्यादी विकार उद्भवतात यासाठी संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा यांचे सेवन करणे जरूरीचे असते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा