1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

नाक-घसा यांची काळजी घेतली पाहिजे

नाकघसा यांची काळजी घेतली पाहिजे आरोग्य घरच्या घरी वैद्य
ND
1. धूळ, धुराचा त्रास झाल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. नाकात तेल वा तूप सोडावे.

2. उन्हातून आल्या आल्या एकदम थंड पाणी पिऊ नये. साधे वा मिक्स पाणी गुळाच्या खड्याबरोबर प्यावे.

3. तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत.

4. एअरकंडिशन ऑफिस, कारमध्ये बसताना व बाहेर येताना तापमानात अचानक मोठा फरक पडल्याने नाकाला, घशाला ‍त्रास होतो. कारमधून उतरण्यापूर्वी, खोलीतून बाहेर येण्यापूर्वी एसी कमी, बंद करावा.

5. एसीमध्ये सतत गरम पदार्थ घेणे टाळावे. शरीर थंड असताना गरम पदार्थ घेतल्याने त्रास होतो.

6. उग्र वासाच्या पफ्युम्सऐवजी उत्तर व नैसर्गिक पदार्थांपासून बनविलेल्या सौम्य पर्फ्‍युमसचा वापर करावा.

7. धूम्रपान, तंबाखूसेवन टाळावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा