रक्त शुद्धीसाठी फळांचा रस
|
गाजर-पालक, पत्तागोबी-बीट, टोमॅटो-पालक, टोमॅटो- ओली हळद व सफरचंद यांचे मिश्रण तसेच आवळा, पेरू व संत्रीचा रस तयार करावा. दररोज सकाळी अर्धा कप प्यायल्याने रक्तदोष दूर होतात. गहू व ज्वारी यांच्या रसाला 'संजीवनी रस' ही म्हटले जाते.
