फळे आणि भाज्या रोजच्या आहारात घ्यावा
|
जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ शरीराला आवश्यक मात्रेत मिळणे आवश्यक आहे. त्वचेतील नैसर्गिक तेल कायम राहते. त्यामुळे त्वचेला चमक मिळते.
आवश्यक मिनरल्स आणि जीवनसत्त्व इत्यादीसाठी सुका मेवा आणि डाळ्यांचा उपयोग करावा.
कॅन्डीज, कुकीज आणि मिठाई म्हणजेच गोड वस्तूंचे सेवन कमीतकमी करावे.
सुरकुत्या कमी करण्याचा सगळ्यात नैसर्गिक उपाय म्हणजे भरपूर पाण्याचे सेवन.
आठवड्यातून एकदा फेसमास्कचा प्रयोग करावा आणि महिन्यातून एकदा थर्मोहब करावे. पण थर्मोहब ब्युटी एक्स्पर्टकडूनच करावे.
सनस्क्रीन लोशन वापरायचे नसल्यास फाउंडेशन किंवा फेस लोशनचा उपयोग नक्की करावा.
