रोज दोन केळी खाल्याने सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन्सची गरज पूर्ण होते. सकाळी दोन केळीसोबत गरम दूध प्यायला पाहिजे, केळी खाणारे लोक नेहमी तंदरूस्त असतात.
जेवणानंतर नियमित दोन केळी सेवन केले तर पचनक्रिया सुरळीत चालते. एक ग्लास दुधात एक चमचा तूप व चिमुटभर इलायची पूड मिसळावी. हे दूध केळीसोबत प्यावे. केळी नियमित खाल्याने शरीर स्वस्थ होऊन स्मरणशक्तीत वाढ होते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा