तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम
WD
तंबाखूमुळे हृदयरोग व रक्त वाहिन्यांचे विकार, छातीत दुखणे, हृदयविकाराचा झटका येणे, मेंदूचे विकार, पायाचा गॅंग्रीन असे अनेक प्रकारचे विकार होतात
तंबाखूमुळे प्रत्येक मिनिटाला 10 मरतात.
भारतात इतर देशांच्या तुलनेत तंबाखूमुळे मरणार्यांच्या संख्येत दरवर्षी कमालीची वाढ होत आहे.
धूम्रपान किंवा तंबाखूचे स्त्री व पुरुषांवर दुष्परिणाम होतात.
