तंबाखू सोडण्याचे फायदे-
WD
2. हृदयावर पडणारा दाब कमी होतो.
3. तुम्ही धूम्रपान करताना निघणार्या धुराचा त्रास तुमच्या जवळच्यांना होणार नाही.
4. तुम्हाला येणारा खोकला नाहीसा होईल.
5. तुमचे दात स्वच्छ व चकाकतील.
6. धुम्रपान सोडल्याने तुमचे मानसिक संतुलन ढासाळणार नाही.
7. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
8. तुम्ही तुमच्या मुलांचे निरोगी पालक बनू शकाल.
