अननस : गुण आणि लाभ
ND
ND१. पिकलेल्या पफळाचे बारीक तुकडे करून शेंदेलोण आणि काळी मिरी लावून खाण्याने अपचन दूर होते.
२. पिकलेल्या पफळाच्या १०० ग्रॅम रसात १-२ नग मनुका आणि १२५ मिलीग्रॅम शेंदेलोण घालून खाण्याने अजीर्ण दूर होते.
३. जेवणानंतर जर पोट फुगले, बेचैनी असेल तर अननसाच्या २०-५० ग्रॅम रसाच्या सेवनाने फायदा होतो.
४. अननस आणि खजूरचे तुकडे समप्रमाणात घेऊन त्यात तूप आणि मध (विषम प्रमाणात) घालून काचेच्या बरणीत ठेवावे
त्याला रोज ६ ग्रॅम किंवा १२ ग्रॅमच्या प्रमाणात खाण्याने बहुमूत्रा रोग दूर होतो आणि शक्ती वाढते.
