रेड वाईन आणि डार्क चॉकलेटमधील अन्नघटक आरोग्यासाठी विशेष फायदेशीर असतात. त्यामुळे व्यक्तीचे मानसिक आणि हृदयाचे स्वास्थ्य देखील निरोगी राहाते, असा दावा वैद्यकीय संशोधकांनी केला आहे. या दोन्ही घटकांमध्ये कोकोचे प्रमाण 70 टक्के एवढे असते.
तसेच रेड वाईनमधील 'कॅचिन्स' हा रासायनिक घटक देखील मानवी मेंदूसाठी लाभदायी असल्याचे दिसून आले. पण या दोन खाद्यपदार्धांची एकमेकांशी तुलना करण्यास मात्र संशोधकांनी स्पष्ट नकार दिला आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा