1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योगासन

उलट नौकासन

नौकासन हे पाठीवर झोपून केले जाते. मात्र उलट नौकासन हे पोटावर झोपून केले जाते. यात शरीराचा आकार नावे प्रमाणे होतो. त्यामुळे याला उलट नौकासन म्हटले जाते.
पद्धत
पोटावर झोपून दोन्ही हात हातात घेऊन समोरच्या बाजूस पसरवावे. त्याच पद्धतीने दोन्ही पाय देखील एकमेकांना जोडून मागे पसरवावे. जोरात श्वास घेऊन दोन्ही बाजूने शरीर वर उचलावे. यात पाय, छाती, डोके व हात जमिनीपासून वर पाहिजे. असे 4 ते 5 वेळा करावे.
WD
चेतावणी
महिलांनी उलट नौकासन करू नये व ज्या नागरिकांना मेरूदंडचा आजार आहे. त्यांनी देखील हे आसन करू नये.
फायदे
नाभीच्या भाग सशक्त होतो. मेरुदंडला देखील शक्ती येते. पोटातील गैस निघतो. गुप्त रोग दूर होऊन दुर्बलता कमी होते. पोट व कंबर कमी होण्यास मदत होते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा