भारतामध्ये Apple Store सुरू होणार

apple store in india
Last Modified शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (14:14 IST)
दिग्गज टेक कंपनी Apple भारतात आपले पहिले रीटेल स्टोअर अर्थात सुरू करण्याच्या तयारीत आहे. सध्या भारतात Apple चे प्रोडक्ट्स कंपनीच्या अधिकृत शोरूममध्ये किंवा ई-कॉमर्स संकेतस्थळांवर खरेदी करावे लागतात.

पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये कंपनी भारतात पहिलं सुरू करेल, अशी माहिती Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)टीम कूक यांनी दिली. तसेच, या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनी आपले ऑनलाइन स्टोअरही सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कंपनी भारतातील कोणत्या शहरात रिटेल स्टोअर सुरू करणार याबाबत स्पष्टता नाहीये, पण मुंबईत कंपनीने एक जागा निश्चित केल्याचं वृत्त आहे. कॅलिफोर्नियामध्ये सुरू असलेल्या समभागधारकांच्या वार्षिक बैठकीत टिम कूक यांनी भारतातील योजनांबाबत माहिती दिली. “आम्ही रिटेल क्षेत्रात चांगले भागीदार बनू शकत नाही, आम्हाला आमच्या पद्धतीने गोष्टी करायला आवडतात”, असं म्हणत कूक यांनी रिटेल स्टोअरसाठी कोणाशीही भागीदारी करणार नसल्याचे सूचित केले.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या ...

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या पिढ्यांना शुद्ध हवेत श्वास घेता येईल
दर वर्षी 5 जून रोजी विश्व पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने ...

वाचा, मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे काय ...

वाचा, मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे काय करतात ?
मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात यावे यासाठी कटाक्षाने लक्ष देणारे नेता म्हणून राज ...

डॉक्टरलाच मिळाला नाही बेड, उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे ...

डॉक्टरलाच मिळाला नाही बेड, उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे  मृत्यू
मुंबईत हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यामुळे एका डॉक्टरलाच आपला जीव गमवला आहे. डॉ. चित्तरंजन ...

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल 22 वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच ...

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला
प्रेम प्रकरणातील वादातून एका तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर ...