अयोध्येत राममंदिरात नैवेद्यासाठी तब्बल १ लाख ११ हजार लाडू तयार होणार

Last Modified शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (08:51 IST)
अयोध्येत राममंदिराच्या नैवेद्य आणि प्रसादासाठी मणिराम दास यांच्या छावणीकडून तब्बल १
लाख ११
हजार लाडू तयार करण्यात येत आहेत. हे लाडू दुतावासांमार्फत जगभरात पाठवले जाणार आहेत, अशी माहिती तेथील सेवकाने एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन होणार आहे. मंदिराच्या भूमिपूजनासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मंदिराच्या पूजेसाठी तयार करण्यात येत असलेले हे लाडू नैवेद्य दाखवल्यानंतर जगभरातील मठ आणि मंदिरात पाठवले जातील.

तीन ऑगस्टला राम जन्मभूमी परिसरात पंडितांची एक टीम अनुष्ठान आणि गणेश पूजेच्या कार्यक्रमाची सुरुवात करेल. अयोध्येत ५ ऑगस्टला सकाळी ८ वाजल्यापासून पूजन आणि अनुष्ठान सुरु होईल. काशीच्या विद्वान ११
पंडितांच्या टीमकडून हे पूजन केले जाईल. हीच टीम नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन करणार आहे, असे राम जन्मभूमी तीर्क्ष क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद पवार
शेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक
मुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त
बारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा आदेश
रविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...

उत्तर प्रदेशानंतर आता मध्य प्रदेशात झोपडीत राहणार्‍या ...

उत्तर प्रदेशानंतर आता मध्य प्रदेशात झोपडीत राहणार्‍या मुलीवर 3 जणांनी सामूहिक बलात्कार केला
यूपीमधील हाथरस आणि बलरामपूरमध्ये दलित मुलीवर बलात्कार आणि मृत्यूची घटना थांबत नव्हती तर ...

आता बलरामपूरमध्ये हाथरससारखी घटना, दलित युवतीवर सामूहिक ...

आता बलरामपूरमध्ये हाथरससारखी घटना, दलित युवतीवर सामूहिक बलात्कार, मरण्याआधी आईला म्हणाली, 'खूप वेदना होत आहे, आता मी जगणार नाही'
यूपीच्या हाथरस येथे दलित मुलीवर जे घडले त्याचा धक्क्यातून अजूनही लोक सावरू शकले नाही, तर ...

अखेर राज्य सरकारकडून 'तो' अध्यादेश रद्द

अखेर राज्य सरकारकडून 'तो' अध्यादेश रद्द
केंद्र सरकारच्या कृषी (पणन) कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश अखेर राज्य सरकारकडून ...

प्रख्यात कलाकार चंद्रशेखर शिवशंकर यांचे निधन

प्रख्यात कलाकार चंद्रशेखर शिवशंकर यांचे निधन
आमच्या बालपणात, चंदमामा बाल पत्रिकेद्वारे हजारो रंगीबेरंगी चित्रे सजवणारे प्रख्यात कलाकार ...

सीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार : तृप्ती

सीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार : तृप्ती देसाई
'योगी जी क्या करोगे राम मंदिर बनाकर जब आपके अंगण में पल रही सीता ही सुरक्षित नही है ? असा ...