शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (13:58 IST)

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय २१

श्रीगणेशायनमः ॥ याध्यातासुखदादेवीं ॥ पुणेंदुमुखपंकजा ॥ शामाशुक्लांबरारेजेनभः ॥ पूणेंदुनायथा ॥१॥
शंकरम्हणेवरिष्टासी ॥ वैशाखशुक्लचतुर्दशी ॥ नरसिंहजयंतीम्हणतीजिसी ॥ दोषव्यापिणीजीतिथी ॥२॥
प्रथमनरसिंहतीर्थीस्नान ॥ करविंमगनरसिंहपुजन ॥ शोडषउपचारअर्पून रात्रौजागरकरावा ॥३॥
रात्रींदेवींचेंकरावेंपुजन ॥ तेणेंदवाचाईश्वरहोऊन ॥ वैकुंठलोकींविराजमान ॥ सुखसंपन्नहोतसे ॥४॥
पुन्हांज्येष्ठसासीपौर्णिमेसी ॥ सुरामांसेंपुजितीमातंगीसी ॥ विपुललक्ष्मीहोयत्यासी ॥ अंतींजायशिवपदा ॥५॥
आषाढकृष्णनवामीसी ॥ पूजावेंश्रीदत्तात्रयासी ॥ जोयोगेश्वरपूर्वप्रदेशीं ॥ तुळजादेवीच्यावसतसे ॥६॥
जोसर्वलौकेकपावन ॥ त्यांचेंकरावेंअर्चन ॥ षोडशोपचारसमपूर्न ॥ खाद्यगुडोदनअर्पावें ॥७॥
प्रदक्षणानमस्कार ॥ स्तुतीकरावीजोडोनीकर ॥ जययोगीराजपरमउदार ॥ परब्रह्मातुंतुजनमो ॥८॥
सर्वजगासीआधार ॥ ज्यासीपुजितीसर्वहीसुर ॥ जगद्रुरुपरमेश्वर ॥ दत्तात्रयातुजनमो ॥९॥
सर्वधर्माचादातार ॥ ज्ञानविज्ञानप्रकाशभास्कर ॥ श्रीपतीश्रीरामयोगेश्वर ॥ नमनतुझीयचरणांसी ॥१०॥
विश्वचेंबीजतुंसाचार ॥ तुजपासोनज्ञानविस्तार ॥ जोसंसारभयनाशककार ॥ अद्वैतबोधातुजनमो ॥११॥
तुंपरमात्मापरमगुरु ॥ तुंचश्रेष्ठदिगंबरु ॥ पापनाशकतृंसाचारु ॥ इंद्रादिदेवावंद्यतुं ॥१२॥
तुंकामरागमोचन ॥ प्रबुद्धाबुद्धीतुजध्यातीजाण ॥ इंद्रचंद्रसूर्यब्रह्माईशान ॥ तुझेंसेवनकरिताती ॥१३॥
तुंतरीवंद्ययोगीराज ॥ चरणसेवाद्यावीमज ॥ वेदज्ञशास्त्रज्ञहीतुज ॥ नजाणतीसर्वथा ॥१४॥
ज्ञानयोगाचेअभ्यासी ॥ जेसंगत्यागीसंन्यासी ॥ नजाणतीम्हणोनीतुजसी ॥ चरणसेवामागतों ॥१५॥
ऐसेंजेभावेंस्तविती ॥ योगीवर्यदत्ताप्रती ॥ त्याच्यासर्वकामनाफळती ॥ नांदतीपुत्रपौत्रयुक्त ॥१६॥
अंतीहरीच्यास्थानासीजाती ॥ हरीसवेंमोदमानक्रीडिती ॥ यास्तात्राचेंपठणकरिती ॥ श्रवणकरितीआदरें ॥१७॥
तोयालोकीहोयधान्य ॥ विद्यावानधनसंपन्न ॥ श्रीदत्तात्रयप्रसादेंकरुन ॥ सुखसंपन्नहोतसे ॥१८॥
प्राप्तझालीयामासश्रावण ॥ पंचमीसीकरावेंनागपुजन ॥ पुवोंक्तप्रकारेंजोकरीजाण ॥ नागलोकप्राप्ततयासी ॥१९॥
श्रावणमाससोमवार ॥ निशीसमयींपुजावासिद्धश्वेर ॥ तैसाचपुजावामुद्वेलश्वर ॥ मुद्गलतीर्थीस्नानकरुनी ॥२०॥
नक्तव्रतकरितीशिवपुजन ॥ आणिपावत्रतमहोऊन ॥ तेसर्वपापनिर्मुक्तहोऊन ॥ अंतींशिवलोकांशीजाती ॥२१॥
पुन्हांचतुर्दशीदिवशीं ॥ भावेंपुजावेंजगदंबेशी ॥ तेणेअनेकसुखभोगत्यासी ॥ निःसंशयमिळतील ॥२२॥
पुन्हांपौर्णिमेसीस्नान ॥ धारातीर्थीकरुनजाण ॥ श्रीजगंदेबेदर्शन ॥ सुर्योदयीकगवें ॥२३॥
पुजनयथाशक्तिकरुन ॥ जोनरोत्तमकरीजाण ॥ तोसर्वकामसमृद्धहोऊन ॥ वांच्छ्तफलप्राप्तहोय ॥२४॥
भाद्रपदशुक्लचतुर्थीजाण ॥ भौमवारआलिबहुपुण्य ॥ तेदिवशींगजानन ॥ सिद्धिदायकभक्तासी ॥२५॥
दत्तात्रयसमीपस्थ ॥ विघ्ननाशकगणनाथ ॥ त्यासीपुजावेंभक्तियुक्त ॥ दुर्वाशमीजपापष्पें ॥२६॥
धूपदीपनैवेद्यमोदक ॥ भक्ष्यभोज्यबहुविधलड्डुक ॥ फलतांबुलदक्षणासम्यक ॥ प्रदक्षणानमस्कार ॥२७॥
उपचारअर्पूनस्तुति ॥ करीलत्याचेमनोरथपुरती ॥ देवदानवादुर्लभसंपती ॥ तीप्राप्तहोयनिश्चियें ॥२८॥
भाद्रपदपौर्णिमेचेदिवशीं ॥ शुचिर्भुतप्रयनेंसी ॥ पुजावेंश्रीजगंदंबेसी ॥ भक्ष्यभोज्यदिउपचारें ॥२९॥
करोनियांनिरांजन ॥ नऊपरदक्षणाघालुन ॥ नऊनमस्कारकरुन ॥ तोषवावेंसुतीनें ॥३०॥
सर्वपापापासुन ॥ तोनरमुक्तहोयजाण ॥ अंतीतन्मयता पावुन ॥ सुखरूपहोतसे ॥३१॥
ऐसेंमासानुरोधेंकरुन ॥ जगंदबेचेंकरीलपुजन ॥ जेंजेंइच्छिलत्याचेंमन ॥ तेंतेंप्राप्तहोईल ॥३२॥
त्र्यैलोक्यामंदिरीपाहतां ॥ यादेवीसमानअन्यदेवता ॥ नाहींचयाचेंकारणाअतां ॥ उघडसर्वथासांगेन ॥३३॥
तपानुष्ठाननियमेंकरुन ॥ अन्यदेवताहोतीप्रसन्न ॥ तुलजादेवीस्मरतांचजाण ॥ फलदायनीहोतसे ॥३४॥
विधीयुक्तअनुष्ठान ॥ करुनेणतीमुढजण ॥ उगबैसतीभावाधरोन ॥ जगदंबेच्यासन्निध ॥३५॥
ऐसियामुढजनासजाण ॥ तीनदिवसांतहोतसे प्रसन्न ॥ कार्यसिद्धीकरीतसेजाण ॥ परमदयाळुजगदंबा ॥३६॥
त्वरितहोतसेप्रसन्न ॥ त्वरितांदेवीयास्तवजाण ॥ नामगातीजिचेंपुराण ॥ विद्वज्जनजाणती ॥३७॥
कोनीदरिद्रीदुःखेंपीडित ॥ यास्तवौपवसकरुनीराहत ॥ तयासीस्वप्नावस्थेंत ॥ भोजनघालीतजगंदबा ॥३८॥
जागृहोऊनीपाहत ॥ जैसाजेवुनीव्हावातृप्त ॥ तैसातुष्टपुष्टक्षुधारहित ॥ दरिद्रीहोतसेतात्काळ ॥३९॥
तुरजाभक्तवत्सलासमर्थ ॥ दीनदुर्बळाकरीकृतार्थ ॥ सर्वहीपुरवीमनोरथ ॥ दर्शनमात्रेंकरोनी ॥४०॥
सुवर्णरजगगाईगजाश्व ॥ अपेक्षितादेतसेसर्व ॥ जिच्यादर्शनेंमानव ॥ कृतार्थहोतीनिश्चयें ॥४१॥
धर्माथींयासीधर्मघडे ॥ धनार्थीयासीबहुधनजोडे ॥ कामाथींयाकामरोकडे ॥ मोक्षार्थीयामोक्षलाभें ॥४२॥
भुक्तिमुक्तिप्रदाजनी ॥ तुरजापपविनाशनी ॥ कामधेनुचिंतामणी ॥ त्याहुनाअधिकजगदंबा ॥४३॥
ब्राह्मणक्षत्रियवैश्यशुद्र ॥ संकरजातीत्याहुनइतर ॥ भजतींत्याचेंकार्यसत्वर ॥ सहादिवसांतहोतसे ॥४४॥
जसिईकामधेनुतात्काळ ॥ इच्छिलेंतेंदेतसेसकळ ॥ तैसीभगवतीदेवीसकळ ॥ मनोरथपूर्णकरीतसे ॥४५॥
चिंतामणीकल्पतरु ॥ कल्पितांचदेतसेउदारु ॥ तैसीजगदंबाकरुणाकरु ॥ मनोरथपूर्णकरीतसे ॥४६॥
दृष्टांतदेतांसमानदिसे ॥ परिविषबहुतअसे ॥ हेंजरीम्हणालकैसें ॥ तरीऐकानिवाडेसांगतों ॥४७॥
कामधेनुआदिकरुनी ॥ कल्पतरुचिंतामणी ॥ हेअसतीस्वर्गभुवनी ॥ ऐसेंपुराणीऐकिजे ॥४८॥
आम्हीमृत्युलोकींराहुन ॥ त्यांचेकरोनियाध्यान ॥ कांहीफलघेऊनमागुन ॥ तरीतेदेतीलकायसांगा ॥४९॥
जगदंबेचेंजेथेंध्यान ॥ करावेंतेथेंतसेधावून ॥ इच्छिलेंतेफलदेऊन ॥ रक्षणकरीतसर्वदा ॥५०॥
जगदंबाव्यापकसर्वगत ॥ तिचेभक्तहोतीमुक्त ॥ मागेंबहुझालेतेपुराणांत ॥ वर्णिलीअसतीतींऋषींनीं ॥५१॥
कामधेनुचिंतामणी ॥ तिसराकल्पवृक्षयानी ॥ स्मरतांचनिष्पापकरोनी ॥ दुःखरहितकोण केला ॥५२॥
त्याच्याभजनीसुकृतीझाला ॥ आणितोस्वर्गाप्रतीगेला ॥ कोणप्राणीमुक्तझाला ॥ ऐसेंदाखवानिवडोनी ॥५३॥
देवीभजनेंस्वर्गमोक्ष ॥ ऐसीबहुतांचीसाक्ष ॥ प्रमाणासतीअध्यक्ष ॥ श्रुतिस्मृतिपुराणें ॥५४॥
कामधेउनादिकरुन ॥ त्याभोग्यवस्तुस्वर्गींच्याजाण ॥ मिळल्याइंद्रादिकालागुन जगदंबेच्याकृपेनें ॥५५॥
जगदंबेचेंकोलियाभजन ॥ पापतरीजायनिपटून ॥ पुण्यापारजोडेजाण ॥ मनकामनापुर्णहोती ॥५६॥
संततिसंपत्तिआरोग्यपण ॥ यालोकींहोयकीर्तिमान ॥ अंतीस्वर्गलोकांस जाऊन ॥ उपभोगघेतसुखाचा ॥५७॥
मुळचानिष्पापपुण्यवान ॥ तोकरीनिष्कामभजन ॥ तरीचित्तनिर्मळहोऊन ॥ प्रतिबंधसर्वलयाजाती ॥५८॥
सतसंगजोडेअकस्मात ॥ ज्ञानहोयवैराग्यसहित ॥ अविद्याकामकर्मरहित ॥ जीवनमुक्ताहोतसे ॥५९॥
ऐसीभक्तवत्सलाजगज्जननी ॥ त्वरीताआदिशक्तिभवानी ॥ तिचेंअर्चनसंक्षेपेंकरुनी ॥ भक्तियुक्ततुजकथिलेंम्यां ॥६०॥
साकल्यवर्णावयागुण ॥ ब्रह्माहरिहरसुरगुरुजाण ॥ समर्थनहोतीवर्णनालागुन ॥ अनंतगुणम्हणोनी ॥६१॥
भूमीचोंकितीरजःकण ॥ त्याचेंहीकिरुंशकतीलगणन ॥ देवीचाअनंतमहिमाअनंतगुण ॥ वर्णुनशकतीकोनीही ॥६२॥
काययेथेंबहुबोलुन ॥ कोणीनाहींदेवीसमान ॥ अधिककोठुनाअणावाजाण ॥ शब्दवार्ताखुंटली ॥६३॥
ऐसीहीकथानिरुपण ॥ शंकरेंकेलेंवरिष्ठलागुन ॥ मुनीगणासीशिवनंदन ॥ कथिलाझालाआदरें ॥६४॥
व्यासोक्तमार्गलक्षुन ॥ जातोमीम्हराठेपदेंचालुन ॥ जेथेंहोईनशक्तिहीन ॥ तेथेंरक्षिलजगदंबा ॥६५॥
हाअध्यायझालापुर्ण ॥ म्हणेपांडुरंगजानार्दन ॥ पुढीलकथानिरुपण ॥ तींचकरीलजगदंबा ॥६६॥
इतिश्रीरकंदपुराणे ॥ सह्याद्रीखंडेतुरजामहात्म्ये ॥ शंकरवरिष्ठसंवादे ॥ एकविंशोध्यायः ॥ श्रीजंगदंबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥