शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: सिमला , शनिवार, 29 डिसेंबर 2007 (18:30 IST)

हिमाचलमध्ये धुमल मुख्यमंत्री होणार

भारतीय जनता पक्षाच्या हिमाचल प्रदेशातील विधीमंडळ नेतेपदी अपेक्षेप्रमाणे प्रेमकुराम धुमल यांची निवड आज झाली. श्री. धुमल दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

ज्येष्ठ भाजप नेते शांताकुमार व राज्याचे प्रभारी सत्यपाल जैन यांच्यासह नवनिर्वाचित ४१ आमदार उपस्थित होते.