अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्वाची घोषणा, परीक्षा 'अशा' होणार

uday samant
Last Modified शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (08:50 IST)
अंतिम वर्षाची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेणार तसंच निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत लाऊ, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत. प्रत्येक कुलगुरूंनी परीक्षा कशा घ्याव्यात, याबाबतचा आपला अहवाल समितीसमोर ठेवला, घरात बसूनच परीक्षा घेण्यास राज्यपालही राजी झाले आहेत, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

१५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा होतील आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी मनात कुठलाच संभ्रम न ठेवता अभ्यासाला लागावं, असं आवाहनही उदय सामंत यांनी केलं. प्रॅक्टिकल परीक्षासुद्धा फिजिकली करायला लागू नये, अशी पद्धत अवलंबणार असल्याचं त्यांनी
सांगितलं.

परीक्षा घेण्याबाबत वेगवेगळे पर्याय समोर येत आहेत, त्यावर चर्चा सुरू आहे. परीक्षा मात्र सोप्या पद्धतीने होतील यावर एकमत आहे. दुसरीकडे परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय करायचं, याबाबतही आम्ही चर्चा करुन निर्णय घेऊ, राज्यपाल आणि आमच्यात विसंगती नाही. आम्ही सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आहोत, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

काय या दक्षिण भारतीय अभिनेत्रीशी लग्न करणार आहे जसप्रीत ...

काय या दक्षिण भारतीय अभिनेत्रीशी लग्न करणार आहे जसप्रीत बुमराह?
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या आठवड्यात लग्न करू शकतो. ...

मुंबईत कराची बेकरीची शॉप बंद, मनसेने दिला होता इशारा

मुंबईत कराची बेकरीची शॉप बंद, मनसेने दिला होता इशारा
मुंबईतील वांद्रा येथील कराची बेकरी बंद केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाकिस्तानी ...

AIBA चॅम्पियन्स अँड व्हेटेरन्स समितीच्या अध्यक्ष म्हणून ...

AIBA चॅम्पियन्स अँड व्हेटेरन्स समितीच्या अध्यक्ष म्हणून एमसी मेरीकॉम यांची नियुक्ती करण्यात आली
सहा वेळा विश्वविजेते एम.सी. मेरीकॉम यांची आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (AIBA) ...

जळगावमधील महिला शोषण प्रकरणात गृहमंत्र्यांची पोलिसांना ...

जळगावमधील महिला शोषण प्रकरणात गृहमंत्र्यांची पोलिसांना क्लीन चीट
जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात ...

कोरोनाचा कहर अजून बाकी आहे! जर्मनीमध्ये लॉकडाउन 28 ...

कोरोनाचा कहर अजून बाकी आहे! जर्मनीमध्ये लॉकडाउन 28 मार्चपर्यंत वाढविण्यात आला
मागील आठवड्यात देशात प्राथमिक स्तरापर्यंतच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आल्या. ...