आघाडी सरकारच्या काळात दिल्या जमिनी - मुख्यमंत्री

devendra fadnavis
आज दुस-या दिवशी विरोधकांनी
पावसाळी अधिवेशनाच्या
मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यास जश्यास तसे अगदी
चोख उत्तर दिले आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर

सिडको जमीन घोटाळ्यावरून गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्या आरोपांचं
खंडन केलं. अर्धी वस्तुस्थिती
विरोधी पक्षांनी मांडली आहे. आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना
जमिनी दिल्या गेल्या आहेत.

जमिनीचं वाटप
आघाडी सरकारच्या काळात 660 हेक्टर झालं होतं. जिल्हाधिका-यांच्या या जमिनी
अखत्यारितील आहेत. जिल्ह्याधिका-यांचे अधिकार
आघाडी सरकारच्या काळात वाढवण्यात आले. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात जमीन व्यवहाराचे अधिकार
अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत, त्यामुळे त्याचा मंत्र्यांशी किंवा मंत्रालयाशी संबंध नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून आरोप करू नका, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना दिला आहे. त्यामुळे हे अधिवेशन सुद्धा आरोपात होते की काही कामकाज होणार
आहे, असा प्रश्न निर्माण होतो आहे.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी मुंबईतील जे जे रूग्णालयात कोरोना ...

किंचित दिलासा, राज्यात 58,924 नवे कोरोना रुग्ण

किंचित दिलासा, राज्यात 58,924 नवे कोरोना रुग्ण
राज्यात सोमवारी तब्बल 58 हजार 924 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 351 ...

अहमदनगर जिल्ह्याकरीता ३०० रेमडीसिव्हर इंजक्शनची विनामूल्य ...

अहमदनगर जिल्ह्याकरीता ३०० रेमडीसिव्हर इंजक्शनची विनामूल्य उपलब्धता
भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील व परीवाराने नगर जिल्ह्याकरीता ३०० रेमडीसिव्हर ...

सूक्ष्म कंटेनमेंट झोनसाठी मार्गदर्शक प्रणाली जारी

सूक्ष्म कंटेनमेंट झोनसाठी मार्गदर्शक प्रणाली जारी
साथरोग कायदा १८९७, कलम दोन अनुसार दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत, त्याचप्रमाणे आपत्ती ...

धक्कादायक ! अंत्यविधीसाठी शंभरावर लोकांची उपस्थिती, ...

धक्कादायक ! अंत्यविधीसाठी शंभरावर लोकांची उपस्थिती, नातेवाईकांनी मृताचे पाय धुऊन पाणी प्यायले
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ...