testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भाजपला धक्का, स्वबळावर निवडणुका लढणार शिवसेना, पक्ष ठरवणार करणार पीएम उमेदवार

uddhav thackeray
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपला धक्का देत म्हटले की 2019 मध्ये पक्षाने लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने म्हटले की 2014 सारखे राजकीय अपघात 2019 मध्ये घडले नाही तर दिल्लीच्या गादीवर कोण बसेल हा निर्णय घेण्यात शिवसेना सक्षम आहे.
शिवसेनेने मुखपत्र सामनाच्या संपादकीयामध्ये लिहिले आहे की वर्ष 2014 सारखे राजकीय अपघात 2019 मध्ये घडणार नाही. सत्तेचा उन्माद आमच्यावर कधीच चढला नाही आणि चढू देणारही नाही. देशात आज आणीबाणीचे परिस्थिती आहे का? असे प्रश्न केले जात आहे. काश्मिरामध्ये जवानांची हत्या सुरूच आहे.

संपादकीयामध्ये दावा करण्यात आला आहे की बहुमताने निवडलेल्या सरकारचा गळा दिल्लीत कसला जात आहे. नोकरशहांचा असा दृष्टिकोन राहिल्यास निवडणूक लढणे आणि राज्य चालवणे कठिण होईल. यात म्हटले आहे की, 'धुळाचे वादळ दिल्लीतच नव्हे तर पूर्ण देशात उठले आहेत. कारण पंतप्रधान नेहमी परदेशात असतात त्यामुळे हे धुळीचे कण त्यांच्या डोळ्यात आणि श्वासात जात नाहीये. जनता परेशान आहे, संकटात आहे. शिवसेनेचा प्रवास कधीच सोपा नव्हता. त्याच्या रस्त्यात नेहमीच खडबडीत रस्त्यातून प्रवास केले आहे आणि पुढेही करत राहील.

उल्लेखनीय आहे की भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी अलीकडेच दोन्ही पक्षांमधील ताण कमी करण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तरीही दोन्हीमध्ये विवाद चालू आहे.

तसेच, वर्ष 2014 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रच्या 48 सीट्समधून भाजप आणि शिवसेनेने 42 सीट्स जिंकल्या होत्या. आणि हे दोन्ही पक्ष पृथक निवडणुक लढले तर येथे राजगला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

दुधाच्या दरात वाढ, दूध उत्पादक शेतकरी मात्र संकटात ...

national news
सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका राज्यात अनेक घटकांना बसतोय. दुधाच्या बाबतीतही ...

ऋतू प्रमाणे चोरटे करत होते चोऱ्या, चोरले दहा लाख रुपयांचे ...

national news
जसे ऋतू बदलतील त्याच पार्श्वभूमीवर वेगळ्या प्रकारे चोऱ्या करणाऱ्या एका टोळीलाच ...

तीन गाड्यांचा तिहेरी अपघात, त्यातील एका कारने अचानक पेट ...

national news
बीड येथील गेवराई तालुक्यातील कोळगाव जवळ स्कार्पिओ, कार आणि दुचाकी यामध्ये तिहेरी असा भीषण ...

आयटी हब पुणे येथे महागड्या हॉटेलांवर कारवाई, वाचा कारण काय ...

national news
पुणे हे राज्यातील सर्वात उत्तम शहर असून ते आय टी हब देखील आहे. त्यामुळे येथे अनेक उच्च ...

विखे पाटील देणार मोठा धक्का, बारा आमदार राहणार सोबत

national news
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा ...