मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

माजी पंतप्रधान अट‍ल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली- भारताचे माजी पंतप्रधान आणि वरिष्ठ भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांना सोमवारी येथे एम्स मध्ये दाखल करण्यात आले.
 
भाजपच्या विज्ञप्तीप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर वाजपेयी यांना रूटीन चेकअपसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.