Maharashtra Marathi Breaking News Live Today : गुन्हे शाखा युनिट सी.1 नाशिक शहरातील आयकर अधिकारी असल्याचे भासवून माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यकाकडून 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने स्वतःला आयकर अधिकारी म्हणून ओळख देऊन धमकी दिली होती आणि पैशांची मागणीही केली होती.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
10:25 AM, 18th May
मंत्री छगन भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यकाकडून खंडणी मागितली,आरोपीला अटक