Maharashtra Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एका कारखान्यात रविवारी भीषण आग लागली. या घटनेत ३ महिला आणि एका मुलासह ८ जणांचा मृत्यू झाला. सोलापूरमधील सेंट्रल इंडस्ट्रीमध्ये रविवारी लागलेल्या आगीच्या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन अधिकारी राकेश साळुंके यांनी सांगितले की, पहाटे ३.३० वाजता आग लागली. या बचाव कार्यात अग्निशमन दलाचे जवानही जखमी झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी १७ तास लागले. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
08:36 AM, 19th May
मुंबई : जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत तीन जणांचा मृत्यू
08:36 AM, 19th May
चंद्रपूर : नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू