Widgets Magazine
वृत्त-जगत » खेळ मराठी » लेख

विश्वनाथन आनंद : 64 घरांचा राजा

बुद्धिबळ म्हणजे 64 घरांचा 'माइंड गेम' आहे. यामध्ये प्यादी, हत्ती, घोडा, ऊंट, वजीर यांच्यात आपल्या राजाला वाचविण्यासाठी घमासान युद्ध चालते. या खेळात आपला ‍विश्वनाथन आनंद पुन्हा जगज्जेता ठरला. त्याने बुल्गेरियात‍ील सोफियात इतिहास घडविला. सोफियाच्या वॅसेलीन टोपालोवला पराभूत करुन जगज्जेतेपदाची हॅट्ट्रीक त्याने केली. बुद्धिबळातील सर्व प्रकारात जिंकलेला आनंद हा एकमेव खेळाडू आहे. चार वेळा जगज्जेता, पाच वेळा बुद्धिबळातील ऑस्कर विजेता, सर्वात कमी वयात जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविण्याचा विक्रम करणारा आनंद गेल्या तीन दशकांपासून बुद्धिबळाचा राजा आहे. आपण सर्वकालिन महान खेळाडू असल्याचे त्याने आपल्या ...

बोल्टची जडणघडण आईच्या शब्दात

उसेन सेंट लिओ बोल्ट आणि विक्रम यांचे नाते आता सर्वपरिचित झाले आहे. त्याच्या अफाट वेगामुळे त्याला लाईटनिंग बोल्ट (विजेचा तडाखा) हा खिताब मिळाला ...

बॅडमिंटनमधील मक्तेदारी भारत मोडणार

भारत आणि बॅडमिंटन याचा संबंध प्राचीन काळापासून आहे. बॅडमिंटनला आधुनिक स्वरुप भारतात आले. पुण्यामधून हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला. नंदू ...

Widgets Magazine
Widgets Magazine

टेनिस जगातील सम्राट 'रॉजर फेडरर'

विंबल्डनच्या हिरवळीचे आकर्षण प्रत्येक टेनिसपटूला असते. या हिर‍वळीवर खेळण्यास मिळावे, हे स्वप्न अनेक टेनिसपटू उराशी बाळगतात. या विंबल्डनच्या ...

ज्युनियर हॉलीबॉल स्पर्धेत बिहार विजेता

तिसाव्या राज्यस्तरीय ज्युनियर हॉलीबॉल स्पर्धेत बालकवर्गात भागलपूर तर बालिका वर्गात बांका बिहार टीम चॅम्पियनशिप पटकावली.

हॉकी संघाने लाज काढली!

यशाला सीमा असते, अधःपाताला मात्र सीमा नसते, हे भारतीय हॉकी संघाने दाखवून दिले आहे. ऑलिंपिक पात्रता फेरीच्या सामन्यात बाद होऊन भारतीय हॉकी संघाने ...

फुलविक्रेती ते मॅरेथान विजेती

वयाच्या चाळीसाव्या वर्षी एखाद्या सर्वसामान्य महिलेची मानसिकता काय असू शकते? आयुष्याच्या या उंबरठ्यावर असताना मुले मोठी झालेली असतात. जबाबदारी ...

चक दे इंडिया....पण हॉकीत

चेन्नईत झालेल्या सातव्या आशियाई करंडकात भारतीय हॉकी संघाने बलाढ्य दक्षिण कोरियाचा 7-2 ने धुव्वा उडवून या करंडकावर नाममुद्रा कोरली. एकीकडे भारतीय ...

पून्हा विजयाची यशस्वी वाटचाल

दोहा आशियाई व त्याआधी झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीने खचलेल्या भारतीय हॉकी संघाने दोहा येथेच झालेल्या अजलान शाह हॉकी ...

Widgets Magazine
Widgets Magazine

Widgets Magazine

आयटी व तंत्रज्ञान

अबब! एक लाख हिरे जडलेला हेडफोन

diamond headphone

ओंक्यो या कंपनीने नवीन हिरेजडित हेडफोन लाँच केला आहे. या विशेष हिरेजडित हेडफोनची किंमत एक लाख ...

इन्फोसिसचे यांत्रिकीकरण, ९ हजार लोकांनी गमावल्या नोकर्‍या

देशातील सर्वात मोठी आणि महत्वाची असलेल्या आयटी कंपनी इन्फोसिसनं आपल्या आठ ते नऊ हजार कर्मचार्‍यांना ...

नवीनतम

अमिताभ आणि जया स्वतंत्र राहातात : अमरसिंह

गेल्या कित्येक वर्षांपासून अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे स्वतंत्र राहात असल्याच्या गौप्यस्फोट ...

आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाबामुळे चंदु चव्हाणची जिवंत सुटका: भामरे

चंदुच्या सुटकेसाठी संरक्षण विभागाने पाकिस्तानकडे सतत पाठपुरावा करून आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाब ...


Widgets Magazine