Budget 2020-21 : 'GST'ची सुधारित आवृत्ती एप्रिलपासून लागू

GST budget 2020
Last Modified शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (12:28 IST)
वस्तू आणि सेवा कराची अर्थातच GSTची सुधारित आवृत्ती येत्या एप्रिलपासून लागू केली जाईल, अशी घोषणा अर्थसंकल्पी भाषणादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केली. ही प्रणाली सुधारित आणि सुटसुटीत असेल असे देखील सांगण्यात आले.
मागील दोन वर्ष 'जीएसटी'ने आव्हानांचा सामना केला असून बदल करण्यासाठी जीएसटी परिषदेने काम केलं. देशात 2017 मध्ये जीएसटी लागू झाला होता. जीएसटीचे अडथळे दूर करण्याचे प्रयत्न जीएसटी कॉन्सिलकडून केले जात असल्याचस त्यांनी सांगितले.

आतापर्यंत आपल्याला नवीन 16 लाख करदाते मिळाले असल्याचे माहिती देखील सीतारामन यांनी दिली. जीएसटीमधील कपातीमुळे ग्राहकांचे जवळपास 1 लाख कोटी वाचले असा दावा सीतारामन यांनी केला. जीएसटी कपातीमुळे दरमहा एका कुटुंबाची 4 टक्के बचत झाल्याची त्या म्हणाल्या. जीएसटीने देशाला एक केले कारण वन टॅक्स वन नेशनची संकल्पना जीएसटीने दृढ झाली. वस्तूंवरील कर कमी झाला, लघू आणि मध्यम उद्योगांना फायदा झाला.

अर्थव्यवस्थेसाठी जीएसटी ऐतिहासिक ठरला. या एप्रिल महिन्यापासून जीएसटी परतावा भरण्याची नवी सोपी प्रणाली आणणार असे अर्थमंत्री यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

उत्तर आणि पूर्व मुंबई कोरोनाचा नवा 'हॉटस्पॉट' बनत चाललीये ...

उत्तर आणि पूर्व मुंबई कोरोनाचा नवा 'हॉटस्पॉट' बनत चाललीये का?
मुंबईत सुरुवातीला कोरोना व्हायरस वाऱ्यासारखा पसरला तो दक्षिण आणि मध्य मुंबईत. ...

'आम्हाला 'कोरोना ग्रॅज्युएट' तर संबोधले जाणार नाही ना?'

'आम्हाला 'कोरोना ग्रॅज्युएट' तर संबोधले जाणार नाही ना?'
आम्हाला 'कोरोना ग्रॅज्युएट' तर संबोधले जाणार नाही ना? अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात ...

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाल्याचा अभिमान

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाल्याचा अभिमान
भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज रोहित शर्माची बीसीसीआयने या वर्षी खेलरत्न ...

आता कोरोनाची तपासणी फक्त 30 मिनिटात आणि तेही कमी किमतीत, ...

आता कोरोनाची तपासणी फक्त 30 मिनिटात आणि तेही कमी किमतीत, SGPGI ने नवे तंत्रज्ञान विकसित केले
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचे संजय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SGPGI) च्या ...

श्री विठ्ठल मंदिर 30 जूनपर्यंत दर्शनासाठी बंदच राहणार

श्री विठ्ठल मंदिर 30 जूनपर्यंत दर्शनासाठी बंदच राहणार
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाऊन 30 जूनपर्यंत ...