शनिवार, 24 मे 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
आषाढी एकादशी 2024
Written By
Last Updated :
सोमवार, 15 जुलै 2024 (11:41 IST)
संबंधित माहिती
पंढरीचा विठ्ठल कोणी पहिला
विठ्ठल मीच खरा अपराधी
खंडोबाचीं पदें
भूपाळी संतांची
अनेक परदेशी अभ्यासकांना कशी पडली विठोबाची आणि वारीची भुरळ?
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू
नाम गाऊ नाम घेऊ | नाम विठोबाला वाहू || १ ||
आम्ही दैवाचे दैवाचे | दास पंढरीरायाचे || २ ||
टाळ विना घेऊनि हाती | विठ्ठल नाम गाऊ गीती || ३ ||
नामा म्हणे लाखोली सदा | सहस्त्र नामाची गोविंदा || ४ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Somvati Amavasya 2025: सोमवती अमावस्या विधी, महत्त्व आणि कथा
हिंदू धर्मात अमावस्या ही तिथी विशेष मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी पूर्वजांची पूजा आणि प्रार्थना केल्याने ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या वंशजांना जीवनात सुख आणि समृद्धी देतात.
शनिवारी मारुती स्तोत्र वाचण्याचे फायदे, कधी आणि किती वेळा पठण करावे?
शनिवारी मारुती स्तोत्र (हनुमान स्तोत्र) वाचण्याचे अनेक आध्यात्मिक आणि मानसिक फायदे मानले जातात. हिंदू धर्मात हनुमानजींना संकटमोचक आणि शक्ती, भक्ती, बुद्धी यांचे प्रतीक मानले जाते.
Apara Ekadashi 2025: अपरा एकादशी कधी? पूजा विधी आणि जाणून घ्या महत्त्व
Apara Ekadashi 2025: या वर्षी अपरा एकादशी २३ मे २०२५ रोजी असेल. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी २३ मे २०२५ रोजी सकाळी ०१:१२ वाजता सुरू होईल आणि रात्री १०:२९ वाजता संपेल. अपरा एकादशीचे व्रत २३ मे रोजी, शुक्रवार रोजी पाळले जाईल.
Apara Ekadashi 2025 अपरा एकादशीला या गोष्टी दान करा, आयुष्यात आनंद येईल
Apara Ekadashi 2025 हिंदू दिनदर्शिकेनुसार, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणतात. या वर्षी अपरा एकादशी २३ मे २०२५, शुक्रवारी साजरी केली जाईल. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी उपवास, पूजा आणि दान केल्याने पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते.
शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥
जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥ अनुभव पंचारती ओवाळूं धीशा ॥जयदेव०॥धृ०॥ सज्जन मुनिजन योगी ध्याती निजचित्तीं ॥ चिंतातित होऊनी अनुभव भोगिती ॥
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती
दत्त संप्रदायात गुरुचरित्रला "पाचवा वेद" असे संबोधले जाते, कारण यात आध्यात्मिक ज्ञान, भक्ती, कर्मकांड आणि जीवन मार्गदर्शन यांचा समावेश आहे. वारकऱ्यांसाठी ज्ञानेश्वरी आणि दासबोध जसे प्रिय आहेत, तसेच दत्त भक्तांसाठी गुरुचरित्र अतीव प्रिय आहे.
Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी
महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी वट पौर्णिमा १० जून रोजी असून सकाळी ११.३५ मिनिटाला पौर्णिमा प्रारंभ होत आहे. तर पौर्णिमा समाप्ती ११ मे रोजी दुपारी ०१.१३ मिनिटावर होत आहे. वट सावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त : १० जून २०२५ रोजी सकाळी ११:५५ ते दुपारी १२:५१ पर्यंत.
आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते
सीताफळ चवीला गोड आणि थंडगार असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांसाठी एक उत्तम पर्याय बनते. सीताफळ हे फळ म्हणून जितके फायदेशीर आहे तितकेच त्याच्या झाडाची पाने देखील तितकीच फायदेशीर आहे. त्याच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. त्याची पाने नेहमीच हिरवी राहतात जी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?
मसूर डाळीत फोलिक ॲसिड (Folic Acid) आणि सेलेनियम (Selenium) असते, जे शुक्राणूंच्या गुणवत्तेसाठी उपयुक्त आहे. यातील प्रथिने आणि लोह (Iron) शरीरातील रक्तप्रवाह सुधारतात, जे प्रजनन अवयवांना फायदेशीर ठरते. यात कमी चरबी आणि उच्च फायबर असते, जे एकूणच आरोग्यासाठी चांगले आहे.
Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा
भंगार किंवा नादुरुस्त वस्तू: तुटलेली भांडी, खराब उपकरणे (उदा., मिक्सर, ओव्हन) किंवा वापरात नसलेले जुने सामान स्वयंपाकघरात ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार, अशा वस्तू नकारात्मक ऊर्जा (तमोगुण) निर्माण करतात आणि आर्थिक नुकसानाला आमंत्रण देतात.