views

Lal Mahal छत्रपती शिवाजी महाराज यांनी इथंच छाटली Shahistekhan याची बोटं Pune Veer Gatha Heroic Saga

दिल्लीवरून एक लाखाची फौज आणि तोफखाना घेऊन शाहिस्तेखान महाराष्ट्रात येऊ लागला. 9 मे 1660 रोजी तो पुण्यात दाखल झाला आणि मग खानने खुद्द लाल महालाचा कब्जा घेतला आणि तो तिथे मोठ्या दिमाखाने राहू लागला. लाल महालाचा आसमंत एक लाख मोगली फौजांनी व्यापून टाकला. लाल महालावर मोगलांचे हिरवे निशाण फडकू लागले. त्यावेळेस छत्रपती पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. #webduniamarathi #chatrapatishivajimaharaj #shivaji #shivajee #veershivaji #shivajimaharajhistory #Lalmahal #lalmahal #pune #maratha #MarathaEpisode #शिवाजीमहाराज #शाइस्ताखान #लालमहल #shivajimaharajstatus #shivajiraje #shivajimaharajvideo #maharashtraforts #maharashtra #pride #heroic #heroicsaga #marathacommunity #culture #history #historyfacts #historyofindia #chhatrapati_shivaji_maharaja #Shahistekhan #jijau #jijamata