views

Gudi Padwa 2024 Katha Marathi गुढी पाडवा साजरा करण्यामागे या आहेत कथा Chaitra Pratipada History

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात तसेच इतर काही राज्यात देखील साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी दारी गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक असल्याचे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो. #gudipadwa #gudipadwa2024 #gudipadva #gudipadwagreetings #gudipadwawishes #chaitranavratri2024 #chaitranavratri #marathiculture #marathikatha #marathistory #marathikahani #dharmikvideo #dharmikatha #webduniamarathi #religion #maharashtra #marathiculture #marathirituals #gudipadawa #navvarsh #hindunavvarsh2024 #shalivahana #sriram #shreeram #ram #devi #brahma #mahabharat #ramayana