मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By

अक्षय तृतीया : राशीनुसार करा शुभ खरेदी

अक्षय तृतीयेला अती महामंगल योग येत आहे. जाणून घ्या राशीनुसार काय खरेदी करावी:
 
मेष: टीव्ही, फ्रीज, मोबाइल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण
 
वृषभ: संपत्ती, भूमी, भवन किंवा भूमी संबंधी गुंतवणूक
 
मिथुन: दुचाकी, कार आणि इतर मशीनरी
 
कर्क: शेअर, शेअर, सोनं-चांदी आणि भूमी इतरमध्ये गुंतवणूक
 
सिंह: गृह-सज्जा आणि इतर सजावटी उपकरण
 
कन्या: शृंगार संबंधी वस्तू व दागिने
 
तूळ: अन्न-वस्त्र
 
वृश्चिक: मौल्यवान धातू जसे सोनं-चांदी, किंवा इतर धातू
 
धनू: टीव्ही, फ्रीज, मोबाइल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण
 
मकर: दुचाकी, कार आणि इतर मशीनरी
 
कुंभ: संपत्ती, भूमी, भवन किंवा भूमी संबंधी गुंतवणूक
 
मीन: फर्निचर व सजावटी सामान