testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दैनिक राशीफल 30.07.2018

jyotish
मेष
: वित्तीय कामात यश. मनोरंजन, मुलांसंबंधी कामात धन व्यय योग. शिक्षा संबंधी कामात अनुसंधान होईल.
वृषभ
: वाहने सावकाश चालवा. नोकरीत जबाबदारीनुरूप काम करा. मनोरंजनाचे योग येतील. सामाजिक आयोजनात सहभागी व्हाल.

मिथुन
: पद-प्रतिष्ठे संबंधी कामांमध्ये लोकप्रियता वाढेल. धार्मिक क्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग. कलात्मक कार्य होतील.

कर्क
: आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील. रोग,शत्रु, वादमध्ये व्यय योग.
सिंह
: मानसिक त्रासापासून लांब रहा.धार्मिक यात्रा योग. जल क्षेत्रांपासून भाग्यवर्धक यश. उपजीविकेच्या स्त्रोतांपासून विशेष लाभ प्राप्ति योग.

कन्या
: गूढ आर्थिक कार्यांमध्ये विशेष चिंतन योग, अविवाहितांचा विवाह योग. घरात शुभ कार्ये.

तूळ
: रोग, ऋण, शत्रु, वाहन, घर, प्रतिष्ठे संबंधी विवादांपासून लांब रहा. गूढ आर्थिक क्षेत्रात विशेष लाभ प्राप्ति योग.
वृश्चिक
: शिक्षा, मुलांसंबंधी कामे होतील. उपलब्धि प्राप्तिचा योग. पद, प्रतिष्ठा मिळेल. सामिजिक कामात यश.

धनू
: नीतिगत कोर्टाच्या समस्येवर वेळ जाईल. शिक्षा, ज्ञान, धर्म संबंधी कामांमध्ये विशेष उपलब्धि प्रप्ति योग.

मकर
: पद, प्रतिष्ठा, घरात मंगल कामात विशेष योग. विशेष नीतिगत अडचण. वरिष्ठांशी तणावामुळे यात्रा योग.

कुंभ: वित्तीय क्षेत्रात अडचणी संभवतात. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला नाही. आर्थिक कामात लोकप्रियते संबंधी वादातून यात्रा योग.

मीन
: संकटकाळी आपले धैर्य, साहस, नीती हे गुण आपल्या मदतीस येतात. याचा अनुभव येईल. सध्या ग्रहमान अनुकूल नाही. मेहनतीवरच भर द्यावा लागेल.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

Sankashti Chaturthi Vrat गणपतीची कृपा मिळवण्यासाठी केवळ एक ...

national news
संकष्टी चतुर्थी आणि बुधावर हा संयोग जुळून आला आहे. अशात ही संधी साधण्यासाठी आज आम्ही ...

मोठा मंगळवार, का खास आहे आजचा दिवस, काय उपाय करावे

national news
आज मंगळवार असून हा दिवस अत्यंत खास आहे. कारण आज हनुमानाकडून प्रार्थना करून मागितलेली ...

या 4 गोष्टी अमलात आणा, धन वाचेल आणि वाढेल

national news
धन कमावणे, धन प्राप्ती होणे हे सुरळीत असले तरी धन वृद्धी आणि बचतसाठी काही उपाय करणे ...

प्रदक्षिणा घालण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का?

national news
* दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. * प्रदक्षिणा ...

निर्वाण म्हणजे काय?

national news
बौद्ध धर्मात निर्वाण या शब्दाचा अर्थ आहे विझून जाणे. तृष्णेचे विझून जाणे. वासनांचे शांत ...

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...